Kavya Powar
घरामध्ये पिंपळाचे झाड लावू नये असे आपण अनेकदा घरातील मोठ्यांकडून ऐकले आहे.
यामुळे घरामध्ये अनेक समस्या उद्भवू शकतात.
केवळ वडीलधारेच नाही तर ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे झाड घरात लावू नये.
मात्र, पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
घरात पिंपळाचे झाड लावल्याने नेहमीच नवीन समस्या निर्माण होतात.
पिंपळाच्या झाडाची सावली घरावर पडल्यास घरातील पिढीमध्ये अडचणी येतात, असे मानले जाते.
यामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगतीही खुंटते.