Puja Bonkile
कृष्णाला बासरी प्रिय आहे.
घरात बासरी ठेवल्याने सुख-शांती नांदते.
आर्थिक नुकसान होत असेल तर लाकडी बासरी घरात किंवा आॅफिसमध्ये ठेवावी.
घरातील वाद कमी करण्यासाठी बासरी ठेवावी.
घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.
शनीचा प्रकोप कमी होतो.
देवी लक्ष्मीची कृपा नेहमी राहते.
पती-पत्नीमधील नातं घट्ट होते.
वास्तुशास्त्रानुसार घरात बासरी ठेवणे फायदेशिर मानले जाते.