वास्तुशास्त्रातील हे नियम पाळल्यास दूर होईल टेंशन

Puja Bonkile

वास्तुशास्त्रानुसार नियमांचे पालन केल्यास तुमचा तणाव कमी होईल.

Vastu Tips | Dainik Gomantak

झोपण्याची दिशा

तणाव कमी करायचा असेल तर वास्तुशास्त्रानुसार दक्षिण-पुर्व दिशेला डोक करून झोपावे.

sleeping | Dainik Gokmantak

टीव्ही

वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये टीव्ही ठेऊ नका.

TV | Dainik Gomantak

आंगण

तणाव कमी करायचा असेल तर घरातील आंगण स्वच्छ ठेवावे

Home | Dainik Gomantak

दार

वास्तुशास्त्रानुसार घरातील दार एकमोकांसमोर नसावीत.

Door | Dainik Gomantak

रंग

घरातील भितींचा रंग डार्क नसावा.

color | Dainik Gomantak

फोटो

हिंसक प्राण्याचे फोटो घरात लावू नये

Animal | Dainik Gomantak
Ganpati Festival 2023 | Dainik Gomantak