झोपताना चुकूनही करू नका 'या' गोष्टी अन्यथा होईल आर्थिक नुकसान

Kavya Powar

झोपेच्या बाबतीत वास्तूशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत

Vastu Tips For Sleep | Dainik Gomantak

या गोष्टी पाळल्या नाहीत तर आपली आर्थिक हानी होऊ शकते

Vastu Tips For Sleep | Dainik Gomantak

तुम्ही झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे थांबवा

Vastu Tips For Sleep | Dainik Gomantak

बरेच लोक उशीखाली अलार्म ठेवतात.

Vastu Tips For Sleep | Dainik Gomantak

उशीखाली अलार्म घड्याळ ठेवल्याने प्रेमसंबंधांमध्ये तणाव निर्माण होतो.

Vastu Tips For Sleep | Dainik Gomantak

वास्तुशास्त्रानुसार झोपताना उशीखाली पर्स ठेवू नये.

Vastu Tips For Sleep | Dainik Gomantak

बरेचदा लोक उशीखाली पुस्तक ठेवतात आणि झोपायला जातात. पण असे केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.

Vastu Tips For Sleep | Dainik Gomantak