Puja Bonkile
वास्तुशास्त्रानुसार घरात पैसे ठेवण्यासाठी योग्य दिशा सांगितलेली आहे. जेथे पैसे ठेवणे अशुभ मानले जाते.
या दिशेला पैसे ठेवल्यास नकारात्मक परिणाम पडू शकतो.
वास्तुनुसार दक्षिण-पुर्व दिशा अशुभ मानली जाते.
या दिशेला पैसा ठेवल्यास खर्च वाढू शकतो.
दक्षिण पुर्व दिशा पैसे ठेवल्यास सुख-शांती कमी होते.
अशा लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच कर्ज वाढू शकते
तसेच पश्चिम दिशा देखील अशुभ मानली जाते.
पपई खाल्यानंतर 'हे' पदार्थ खाणे टाळा