मीठाच्या पाण्याने घरात लादी का पुसतात? वाचा

Kavya Powar

मीठ फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर घरात इतर कामातही त्याचे विशेष महत्व आहे.

Salt | Dainik Gomantak

आपण ऐकले असेल की मीठाच्या पाण्याने लादी पुसणे चांगले असेल.

याचे वास्तूशास्त्रात महत्व सांगण्यात आले आहे.

मीठाच्या पाण्याने लादी पुसल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.

घरात जर वारंवार वाद होत असतील तर लादी पुसण्याच्या पाण्यात मीठ टाकावे

काही दिवसातच यामुळे तुम्हाला फरक जाणवू लागेल

आठवड्यातून किमान 2-3 वेळा मीठाच्या पाण्याने लादी पुसावी

आणखी पाहण्यासाठी...