गणपती बाप्पाची मुर्ती घरात ठेवतांना कोणते नियम पाळावे?

Puja Bonkile

गणपती बाप्पाची मुर्ती ठेवतांना वास्तुशास्त्रात सांगितलेले नियम पाळल्यास घरात सुख-शांती टिकून राहते.

Ganpati Bappa | Dainik Gomantak

यंदा गणपती बाप्पाचे आगमण १९ सप्टेंबरला होणार आहे.

Ganpati Bappa | Dainik Gomantak

देशभरात मोठ्या थाटामाटात गणेशउत्सोव साजरा केला जातो.

Ganpati Bappa | Dainik Gomantak

प्रवेशद्वार

गणपती बाप्पाची मुर्ती प्रवेश दारासोमर ठेऊ नका.

Door | Dainik Gomantak

चामड्याच्या वस्तु

गणपतीच्या मुर्तीसोमर चामड्याच्या वस्तु ठेऊ नये.

Ganpati | Dainik Gomantak

गणपतीची सोंड

घरामध्ये डावीकडे सोंड असलेल्या गणपतीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते.

Ganpati Bappa | Dainik Gomantak

योग्य दिशा

घराच्या मध्यभागी उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते. 

Ganpati Bappa | Dainik Gomantak
Ganpati Festival 2023 | Dainik Gomantak
येथे क्लिक करा