वास्तू शास्त्रानुसार असे असावे बाथरूम

Kavya Powar

वास्तूमध्ये घराचा प्रत्येक भाग खूप महत्त्वाचा मानला जातो. 

Vastu Tips | Dainik Gomantak

घरातील बाथरूममध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असला तरी त्याचा परिणाम घरातील सर्व सदस्यांवर होतो.

Vastu Tips | Dainik Gomantak

घरात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी बाथरूमशी संबंधित वास्तू गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे

Vastu Tips | Dainik Gomantak

बाथरूममध्ये पाण्याची बादली किंवा टब कधीही रिकामा ठेवू नये.

Vastu Tips | Dainik Gomantak

जेणेकरून येताना-जाताना कोणाची नजर रिकाम्या बादलीवर पडू नये.

Vastu Tips | Dainik Gomantak

बाथरूममध्ये निळ्या रंगाच्या बादल्या, टब आणि मग वापरावेत.

Vastu Tips | Dainik Gomantak

घरामध्ये बाथरूमच्या दरवाज्यासमोर आरसा कधीही लावू नये.

Vastu Tips | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak