Vastu Tips: नवीन वर्षाच्या सुरुवातीला 'या' 5 गोष्टी घरी आणल्यास होईल धनलाभ

दैनिक गोमन्तक

नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येते. पण नवीन वर्ष अधिक चांगले जाण्यासाठी वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत.

Vastu Tips | Dainik Gomantak

फिश टॅंक घरी आणल्यामुळे घरापासून अशुभ प्रभाव दूर जातो.

Vastu Tips | Dainik Gomantak

वास्तु शास्त्रात लाफिंग बुद्धाला फार महत्व आहे. ते आनंदाचे प्रतिक आहे.

Vastu Tips | Dainik Gomantak

बांबुचे झाड सुख, समृद्धीचे प्रतिक आहे.

Vastu Tips | Dainik Gomantak

याला घराच्या हॉलमध्ये ठेवा. त्यामुळे तुमच्या घराकडे धमलक्ष्मी आकर्षित होते.

Vastu Tips | Dainik Gomantak

घरी, ऑफिसमध्ये विंडो चाईम लावल्याने नकारात्मकता दूर जाते.

Vastu Tips | Dainik Gomantak

गरिबी दूर होते. धन संपत्तीचा लाभ होतो.

Vastu Tips | Dainik Gomantak

नवीन वर्षाच्या सुरुवातीला आरसा घरी आणणे शुभ मानले जाते.

Vastu Tips | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा