वास्तुशास्त्रानुसार, घरात 'या' दिशेला शौचालय असू नये; होतील गंभीर परिणाम

Akshata Chhatre

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक वस्तू व खोलीची एक विशिष्ट दिशा आणि योग्य जागा असते. त्या प्रमाणे घराची रचना केली, तर घरातील लोकांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Vastu Shastra|Vastu Shastra tips | Dainik Gomantak

खोलीची रचना

पण वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्यास किंवा खोलींची रचना चुकीच्या पद्धतीने केल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

Vastu Shastra|Vastu Shastra tips | Dainik Gomantak

आर्थिक स्थिती

याचा परिणाम आरोग्य, आर्थिक स्थिती आणि मानसिक शांतीवर होतो.

Vastu Shastra|Vastu Shastra tips | Dainik Gomantak

बाथरूम

वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये बाथरूम असणे टाळावे. बेडरूममध्ये शांत आणि स्थिर ऊर्जा असते, तर बाथरूममध्ये नकारात्मक व ओलसर ऊर्जा असते.

Vastu Shastra|Vastu Shastra tips | Dainik Gomantak

आर्थिक नुकसान

या दोन ऊर्जांचा परस्पर संपर्क झाल्यास घरातील व्यक्तींना आरोग्याच्या समस्या व आर्थिक नुकसान होऊ शकते.

Vastu Shastra|Vastu Shastra tips | Dainik Gomantak

नकारात्मक ऊर्जा

जर आधीच बेडरूममध्ये बाथरूम असेल, तर त्याचा दरवाजा शक्यतो नेहमी बंद ठेवावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा खोलीत पसरत नाही.

Vastu Shastra|Vastu Shastra tips | Dainik Gomantak

शौचालय आणि स्नानघर

शौचालय आणि स्नानघर वेगवेगळे असावेत. दोन्ही एकत्र असल्यास राहू आणि चंद्र ग्रह कमजोर होऊ शकतात. स्नानघर पूर्व दिशेला बांधावे आणि पाणी वाहण्याची दिशा उत्तर ठेवावी.

Vastu Shastra|Vastu Shastra tips | Dainik Gomantak

पंतप्रधान मोदी, CM सावंतांना बांधल्या राख्या; पहा Photos

आणखीन बघा