Puja Bonkile
7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरु झाला आहे.
आज व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे आहे.
प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे प्रपोज डे होय.
डेटवर जातांना मेकअप करतांना कोही गोष्टींची काळजी घ्यावी.
मेकअप करण्यापुर्वी चेहरा स्वच्छ करावा.
दही बेसणची पेस्ट तयार करुन चेहऱ्यावर मसाज करावी.
चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही कॉफीचा वापर करु शकता.
मुलींसह आता मुले देखील चेहऱ्यावर हलका मेकअप करतात.
लव्हर्ससाठी व्हॅलेंटाइन वीक खूप खास असतो.