मोनोकिनी ड्रेसमध्ये वाणी कपूरचे सुपर फोटोशूट

गोमन्तक डिजिटल टीम

'शुद्ध देशी रोमान्स'

अभिनेत्री वाणी कपूरने सुशांत सिंग राजपूतच्या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली.

Vaani Kapoor

किलर लुक

वाणी कपूर फोटोंमधील तिच्या लूकने सोशल मीडियावर खळबळ माजवते

नवीन फोटोशूट

वाणी कपूरने तिचे काही नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर करीत कहर केला आहे.

वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो

वाणीने केशरी आणि हिरव्या रंगाचा मोनोकिनीचा ड्रेस घातला आहे.

चाहते फिदा

चाहते मोनोकिनी ड्रेसवरील फोटोंवर कमेंट करत आहेत. चाहते फिदा झाले आहेत

फोटोला 1,64,956 लाईक

दोन दिवसांत 1 लाख 64 हजार 956 लोकांनी वाणीच्या मोनोकिनी ड्रेसवरील फोटोला लाईक केले.

7 चित्रपटांमध्ये काम

अभिनेत्री वाणी कपूरला या क्षेत्रात 10 वर्षे झाली असून तिने फक्त 7 चित्रपटांमध्ये काम केले आहे

पाहण्यासाठी क्लिक करा