Kavya Powar
यकृत हा शरीराचा एक आवश्यक अवयव आहे, जो शरीरातील अनेक कार्यांसाठी जबाबदार आहे.
यकृताचे आरोग्य राखण्यासाठी आहाराची भूमिका महत्त्वाची असते.
एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून ते पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा.
ताज्या भाज्यांचे रस तुमच्या यकृतासाठी चमत्कार करू शकतात.
तुमच्या आहारात किमान 40% फळे आणि भाज्यांचा समावेश असावा.
यकृताचे आरोग्य राखण्यासाठी साखर आणि मैदा टाळा.
मूग, मटकी, काळे चणे, हिरवे चणे आणि अंकुरलेले गहू यांचे सेवन करा.