Akshay Nirmale
कर्ज आणि क्रेडिट कार्ड हवे असेल तर सिबिल स्कोअर चांगला असणे गरजेचे असते.
तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळणे सुलभ होते.
जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर तो चांगला करता येऊ शकतो.
त्यासाठी याबाबतची अॅप्स ग्राहकांना लाभदायी ठरू शकतात. पेटीएम मनी अॅपवरून तुम्ही कर्ज ते क्रेडिट कार्ड देखील मिळवू शकता.
पैसा बझार अॅपवर सिबिल स्कोरशी संबंधित सर्व माहिती मिळते.
सिबिल नावाचे अॅप सिबिल स्कोर मेन्टेन ठेवण्यासह तो सुधारण्याच्या टीप्सही देते.
क्रेडिट मंत्री अॅप सिबिल स्कोअरनुसार तुम्हाला बेस्ट डील्स, बेस्ट ऑफर्स सुचविते.