Benefits of Indian lilac: त्वचेच्या सौंदर्यासाठी कडुलिंबाचा करा 'असा' उपयोग

गोमन्तक डिजिटल टीम

कडूलिंबाची काही पाने गरम पाण्यात टाकावीत. अशाने पानांचा अर्क पाण्यात उतरेल. या पाण्याने चेहरा धुवावा. मुरुम कमी होतात.

Indian lilac | Dainik Gomantak

पान घालून उकळलेले पाणी स्नानाच्या पाण्यात मिसळून अंघोळ करावी त्वचेला तुकतुकीतपणा येतो.

Indian lilac | Dainik Gomantak

अकाली शरीरावर पडणार्‍या सुरकुत्या किंवा पांढरे छोटे डाग हे आपल्या शरीरातल्या बिघाडामुळे घडत असतात. ही प्रकिया कडूलिंबाच्या पानाच्या पाण्यामुळे मंदावते

Indian lilac | Dainik Gomantak

कडूलिंबाचा पाला वाटून त्याचा रस गुलाब पाण्यात मिसळून तयार होणारे मिश्रण चेहर्‍याला लावल्यास चेहर्‍याचा तेलकटपणा कमी होतो.

Indian lilac | Dainik Gomantak

कडूलिंबाच्या पानांची पावडर वापरून तयार केले जाणारे शांपूसुद्धा केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

Indian lilac | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak
येथे क्लिक करा