तेलकट त्वचेसाठी कॉस्मेटिक क्ले

दैनिक गोमन्तक

आपल्यापैकी अनेकजण तेलकट त्वचेच्या समस्येने त्रस्त असतो.

Skin Care | Danik Gomantak

तेलकट त्वचा असणाऱ्यांनी दिवसातून दोन वेळा स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. मात्र त्याचा अतिरेक करु नये.

Skin Care | Danik Gomantak

मधामध्ये अँटीसेप्टीकल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असल्यामुळे तुमच्या तेलकट त्वचेसाठी हे उपयुक्त ठरतं.

Skin Care | Danik Gomantak

त्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मधाचा एक लेअर लाऊन थोड्या वेळाने काढून टाकू शकता.

Skin Care | Danik Gomantak

कॉस्मेटिक क्ले तुमच्या चेहऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरु शकते.

Skin Care | Danik Gomantak

यासाठी कॉस्मेटिक क्लेचा मास्क कसा करायचा हे पाहुयात.

Skin Care | Danik Gomantak
  • एक चमचा कॉस्मेटिक क्लेमध्ये तुम्ही गुलाबपाणी अथवा फिल्टर्ड पाणी घालून भिजवा

  • तुमच्या चेहऱ्यावर हे मिक्स्चर लावा

  • सुकल्यानंतर गरम पाण्याने तुमचा चेहरा धुवा

Skin Care | Danik Gomantak
Cyclone | Danik Gomantak
अजून बघण्यासाठी