घरातल्या 'खोबरेल तेलाचा' करा असा वापर, 500 रुपयांच्या क्रीमची गरज नाही वाटणार!

Akshata Chhatre

त्वचेतील नमी

थंडीच्या दिवसांत चालणाऱ्या थंड वाऱ्यामुळे त्वचेतील नमी खूप लवकर शोषली जाते, ज्यामुळे आपल्याला वारंवार लोशन किंवा मॉइश्चरायझर लावावे लागते.

coconut oil for dry skin | Dainik Gomantak

नैसर्गिक फेसपॅक

या समस्येवर मात करण्यासाठी आणि रसायनिक उत्पादनांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही घरीच एक नैसर्गिक फेस आणि बॉडी पॅक बनवू शकता.

coconut oil for dry skin | Dainik Gomantak

फ्रेश त्वचा

बेसनमध्ये खोबरेल तेल आणि गुलाब जल मिसळून तयार केलेली पेस्ट चेहरा आणि शरीरावर लावा. काही वेळाने त्वचा धुतल्यावर तुमच्या त्वचेत नैसर्गिक नमी कायम राहील आणि त्वचा फ्रेश दिसेल.

coconut oil for dry skin | Dainik Gomantak

साखर आणि गोड ड्रिंक्स

साखर आणि गोड ड्रिंक्स यामुळे इन्सुलिन वाढते, तेल उत्पादन वाढते आणि मुरुमे येतात, तसेच कोलेजनचे नुकसान होते.

coconut oil for dry skin | Dainik Gomantak

नैसर्गिक अडथळा

प्रोसेस्ड फूड यात असलेले प्रिझर्व्हेटिव्ह्ज त्वचेची जळजळ वाढवतात आणि त्वचेचा नैसर्गिक अडथळा कमकुवत करतात

coconut oil for dry skin | Dainik Gomantak

तेलकट पदार्थ

तेलकट आणि तळलेले पदार्थ हे पदार्थ सीबम (तेल) उत्पादन वाढवून छिद्रे बंद करतात, ज्यामुळे मुरुमे, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स वाढतात.

coconut oil for dry skin | Dainik Gomantak

Dainik Gomantak बेस्ट उपाय

त्यामुळे थंडीत त्वचा होतेय कोरडी तर बेसन, खोबरेल तेल आणि गुलाब जलचा 'हा' पॅक आहे बेस्ट उपाय आहे.

coconut oil for dry skin | Dainik Gomantak

केळीचे साल फेकून देताय? थांबा! 'हे' 5 ब्यूटी सिक्रेट्स वाचून व्हाल थक्क

आणखीन बघा