दैनिक गोमन्तक
तुरीची डाळ सेवन करणे वजन नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे.
तुरीच्या डाळीत पोषक घटकांचे प्रमाण अधिक असतेच शिवाय उष्मांकांचे प्रमाणही कमी असत.
कोलेस्ट्रॉल, सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅट चे प्रमाण देखील कमी असते
या डाळीचे सेवन केल्याने उर्जा मिळते आणि व्यक्ती दिवसभर उत्साही राहतो.
तुरीची डाळ फायबर पचन सुलभतेसह आपली भूक नियंत्रित करण्यास मदत करते.
त्यामध्ये असलेले पोषक आपल्या शरीरातील चरबी आवश्यक उर्जेमध्ये बदलण्यात मदत करतात.
तुरीच्या डाळीमुळे सी जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढते.