Chatbot: प्रगती करायची आहे ? वापरा चॅटबॉट....

दैनिक गोमन्तक

गेल्या काही वर्षात आर्टीफिशल इंटिलीजन्सचा ( AI ) वापर वाढला असल्याचे दिसुन येते.

Chatbot | Dainik Gomantak

आता AI आधारित चॅटबॉट हा नवीन प्रकार अस्तिवात आला आहे

Chatbot | Dainik Gomantak

त्याच्या बहुपयोगी गुणधर्मामुळे सोशल मीडीयावर या चॅटबॉटची तुफान चर्चा रंगली आहे

Chatbot | Dainik Gomantak

हा चॅटबॉट तुम्हाला लेख लिहुन देऊ शकतो

Chatbot | Dainik Gomantak

तुमच्या बिझनेसमध्ये मदत करु शकतो

Chatbot | Dainik Gomantak

त्यामुळे हा चॅटबॉट लवकरच मनुष्याची जागा घेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे

Chatbot | Dainik Gomantak

टेक्स्ट जनरेटिंग AI मध्ये जनरेटिव्ह प्री-ट्रेंड ट्रान्सफॉर्मर अर्थात जीपीटी ही नवीन क्रांती समजली जात आहे.

Chatbot | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा