उर्वशी रौतेला 190 कोटींच्या बंगल्यात राहते

Rahul sadolikar

उर्वशी 'कान्स'मध्ये

उर्वशी रौतेला अलीकडेच पार पडलेल्या कान्स 2023 मध्ये चांगलीच चमकली होती.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

किलर लूक्स अन् फोटोशूट

कान्समध्ये उर्वशीचा जलवा पाहायला मिळाला. यावेळी तिने आपल्या किलर लूक्सने आणि फोटोशूटने सगळ्यांनाच आकर्षित केलं.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

उर्वशीचा आलिशान बंगला

उर्वशीने नुकताच जूहू इथं एक बंगला घेतला आहे.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

190 कोटींचा बंगला

तिच्या भव्य बंगल्याची किंमत तब्बल 190 कोटी रुपये आहे आणि हा बंगला दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या घराशेजारी आहे.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

हा तर राजवाडाच

उर्वशीचं हे नवीन घर हे स्वर्गापेक्षा कमी नाही हा राजवाडा आरामदायी आणि आलिशान शैलीचे मिश्रणच आहे

Urvashi Rautela | Dainik Gomantak

भव्यता आणि देखणं इंटिरिअर

या राजवाड्यातली भव्य गार्डन, पर्सनल जीम आणि लग्जरिअस इंटीरियर डोळ्यांना सखावणारं आहे.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

हेट स्टोरी 4 मध्ये उर्वशी

उर्वशी आता आगामी हेट स्टोरी 4 मध्ये दिसणार आहे

Urvashi Rautela | Dainik Gomantak
Richest Actress | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी