Urvashi Rautelaच्या अदांवर टॉलीवुड फिदा

दैनिक गोमन्तक

उर्वशी रौतेलाने विश्वसुंदरी 2015 च्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

मेगास्टार चिरंजीवीच्या 'वॉल्टर वीरेय्या' या चित्रपटात अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे आयटम सॉंग असणार आहे.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

काही दिवसांपूर्वीच उर्वशीने अभिनेता राम पोथिनेनीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंत सोबतच्या वादांमुळे ती खूप चर्चेत आहे.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

सनमारे, ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी 4, पागलपंती, भाग जॉनी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

उर्वशी खूप सुंदर आणि स्टायलिश आहे.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

त्यामुळे उर्वशीला मोठे ब्रँड जाहिरातींसाठी साइन करतात.

Urvashi Rautela | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा