Tabu विषयी या गोष्टी माहिती आहेत का?

गोमन्तक डिजिटल टीम

तब्बुचे खरे नाव तब्बसुम हाश्मी असून ती अभिनेत्री शबाना आझमी यांची भाची आहे.

Tabbu | Dainik Gomantak

तब्बुची मासिक कमाई 25 ते 30 लाख रूपये असून वार्षिक कमाई 3 कोटीहुन अधिक आहे.

Tabbu | Dainik Gomantak

तब्बुची एकुण संपत्ती सध्या 25 कोटींच्या आसपास आहे. एका चित्रपटासाठी ती 3 ते 4 कोटी रूपये मोबदला घेते.

Tabbu | Dainik Gomantak

तब्बुकडे मुंबई आणि हैदराबाद येथे अलिशान घर असून तिच्या गाड्यांच्या ताफ्यात ऑडी कार देखील आहे.

Tabbu | Dainik Gomantak

तब्बु अविवाहीत असून नागार्जूनसोबत तिचे अफेयर असल्याची चर्चा इंडस्ट्रीत होती.

Tabbu | Dainik Gomantak

अजय देवगणने लग्न केल्याने मी बिन लग्नाची राहिले, असे तब्बुने एका मुलाखतीत म्हटले होते.

Tabbu | Dainik Gomantak

चाँदनी बार, विरासत, दृश्यम, हैदर या चित्रपटातील तब्बुच्या अभिनयाचे अनेकांनी कौतूक केले आहे.

Tabbu | Dainik Gomantak
Dainik Gomantak