Union Budget 2023: काय स्वस्त अन् काय महाग झालं?

Puja Bonkile

 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

Budget 2023| Nirmala Sitaraman | Dainik Gomantak

सोने-चांदी दागिने महागणार होणार आहे

gold | Dainik Gomantak

सिगारेट महाग होणार आहे.

sigaret | Dainik Gomantak

मोबाईल स्वस्त होणार आहे.

Mobile | Dainik Gomantak

टीव्ही आणि टीव्हीचे सुटे भाग स्वस्त झाले आहे

tv | Dainik Gomantak

इलेक्ट्रिक वाहने स्वस्त झाले आहे

electric bikes | Dainik Gomantak

 खेळणी स्वस्त झाले आहे

toy | Dainik Gomantak

कॅमेरा लेन्स स्वस्त झाले आहे

camera lence | Dainik Gomantak
nirmala sitharaman | Dainik Gomantak