Akshay Nirmale
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलदोमीर झेलेन्स्की यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीचा गुप्त संदेश घेऊन युक्रेनच्या डेप्युटी फॉरेन मिनिस्टर एमिन झापरोव्हा भारतात येत आहेत.
एमिन यांच्या दौऱ्याच्या बातमीनंतर एमिन त्यांच्या सौंदर्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
अनेक मुद्यांवर त्या भारताशी चर्चा करणार आहेत.
एखाद्या सौंदर्यवतीला लाजवेल अशी एमिन यांची पर्सनॅलिटी आहे. त्या 39 वर्षाच्या आहेत.
राजकीय कारकिर्दीला सुरवात करण्यापुर्वी त्या न्यूज टीव्हीवर अँकर होत्या.
त्यांना इंग्रजी, तुर्कीश आणि स्पॅनिश या भाषा येतात.
2020 मध्येच त्यांनी मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला होता.