Jumpsuit: न्यू ईयर पार्टीला घाला 'हे' ट्रेंडी जम्पसूट

दैनिक गोमन्तक

ख्रिसमस, न्यु इयर सेलिब्रेशनला काय ड्रेस घालावा म्हणून मुली खूप गोंधळतात. तर तस नकरता जॅकलिन सारखं एखादा शिमरी जम्पसूट घ्या.

Jumpsuit | Dainik Gomantak

जम्पसूट हा पार्टीसाठी जाताना घालायला भारी ऑप्शन आहे. 1 साईड ऑफ शोल्डर ही एक छान जम्पसूट स्टाईल आहे.

Jumpsuit | Dainik Gomantak

चमचम वर्क असलेला जम्पसूट तुम्हाला सणासुदीत मस्त लुक देईल. आणि फंक्शनला जाताना घालु शकता.

Jumpsuit | Dainik Gomantak

लेदर जम्पसूट ही लेटेस्ट आणि स्टनिंग लुक देणारी जम्पसूट स्टाईल आहे.

Jumpsuit | Dainik Gomantak

अशा प्रकापचा ऑफ शोल्डर जम्पसूट पण पार्टीत छान वाटतो.

Jumpsuit | Dainik Gomantak

एकदम क्लासी लुक देणारा स्टायलिश जम्पसूट पण तुम्ही ट्राय करु शकता.

Jumpsuit | Dainik Gomantak

फ्लॉरल प्रिंट असलेला जम्पसूट पण खूप सुंदर दिसतो.

Jumpsuit | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा