गोमन्तक डिजिटल टीम
अनेकजण डोकेदुखीने त्रस्त असतात
सततच्या डोकेदुखीने कामात अडथळा येऊ शकतो
परंतु आपल्याला डोकेदुखीचे प्रकार माहित नसतात
सायनसमुळेदेखील डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो
मायग्रेनचा अनेकजण सामना करतात
मायग्रेन असणाऱ्यांना मोठा आवाज आणि प्रकाशाचा त्रास होतो
कस्टर हा देखील डोकेदुखीचा प्रकार आहे.