Manohar Parrikar: संरक्षणमंत्री म्हणून मनोहरभाईंचे दोन ऐतिहासिक निर्णय

Pramod Yadav

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची आज, 13 डिसेंबर जयंती आहे.

Manohar Parrikar | Dainik Gomantak

गोव्याचे चारवेळा मुख्यमंत्री राहिलेले मनोहर पर्रीकर यांना 'भाई' म्हणून ओळखले जायचे.

Manohar Parrikar | Dainik Gomantak

नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते. नोव्हेंबर 2014 ते मार्च 2017 या तीन वर्षांच्या काळात पर्रिकर संरक्षणमंत्री होते.

Manohar Parrikar | Dainik Gomantak

भारतीय सैन्याने 28-29 सप्टेंबर 2016 च्या रात्री पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. हा ऐतिसाहसिक सर्जिकल स्ट्राईक जगभर गाजला होता.

Manohar Parrikar | Dainik Gomantak

अनेक वर्षांपासून रखडलेली ‘वन रँक वन पेन्शन योजना’ मनोहर पर्रिकरांच्या कार्यकाळात लागू झाली.

Manohar Parrikar | Dainik Gomantak

देशभरात गाजत असलेला ऑगस्टा वेस्टलँड चॉपर घोटाळ्याची चौकशी त्यांनीच सुरु केली.

Manohar Parrikar | Dainik Gomantak

संरक्षणमंत्रीपदासह मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचं मुख्यमंत्रीपदही गाजवलं, वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Manohar Parrikar | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak
क्लिक करा