गोमन्तक डिजिटल टीम
ट्विटरचे संचालक एलोन मस्क आहेत.
ब्लू टिक मिळवण्यासाठी व्यक्ती किंवा संघटना यांना ट्विटरने बनवलेल्या कॅटेगरीत फिट असणे गरजेचे आहे.
ट्विटरने अक्षर मर्यादा 280 वरून 10 हजारांपर्यंत वाढवली आहे.
मोबाईल वापरकर्त्यांसाठी ब्लू टीकची किंमत दरमहा 900 रुपये आहे. तर वेब वापर करण्यासाठी दरमहा 650 रुपये किंमत आहे.
ट्विटरवर आता लेख लिहिता येणार आहेत.
अकाउंट खूप दिवसांपासून ऍक्टिव्ह नसेल तर ब्लू टीक हटवली जाते.
केवळ ब्लू टीक मिळवलेल्या युजर्स आता दोन तासापर्यंत व्हिडिओ अपलोड करता येईल.
2जीबी पर्यंतचे व्हिडिओ अपलोड करता येते.
ट्विटरवरती टेक्स्ट फॉरमॅटिंग देखील वापरता येणार आहेत