ट्विटरची चिमणी आता झाली 'एक्स'...

गोमन्तक डिजिटल टीम

ट्विटर

एलन मस्कने गेल्या वर्षी सुमारे 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतले.

Elon Musk | Dainik Gomantak

लोगो

एलन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलले आहे.

logo | Dainik Gomantak

X चा लोगो

एलन मस्कने त्यांच्या ट्विटर प्रोफाइलमध्ये स्वतःचा फोटो काढून X चा लोगो टाकला आहे.

Elon Musk | Dainik Gomantak

मस्क यांनी ट्विट करून या बदलांचे माहिती दिली आहेत.

Elon Musk | Dainik Gomantak

बदल

ट्विटरमधील अनेक बदलांमध्ये एलन मस्कने ट्विटरचे नाव बदलले आहे.

logo | Dainik Gomantak

ओळख

ट्विटर आता X म्हणून ओळखले जाणार.

Elon Musk | Dainik Gomantak

X.com

Twitter चे डोमेन देखील Twitter.com वरून X.com वर बदलले आहे.

logo | Dainik Gomantak

तुम्ही x.com ला भेट दिल्यास ते तुम्हाला twitter.com वर रिडायरेक्ट करेल.

Elon Musk | Dainik Gomantak
येथे क्लिक करा