Srishty Rode ची गोव्यात धमाल...

Akshay Nirmale

सृष्टीचा जन्म 24 सप्टेंबर 1991 रोजी झाला.

Srishty Rode | Instagram

गोवा हे सृष्टीचे सुट्टीसाठीचे तिचे आवडते स्थळ आहे.

Srishty Rode | Instagram

नुकतेच सृष्टीने गोव्यातील व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Srishty Rode | Instagram

2021 मधील गोवा व्हेकेशनवेळी सृष्टीने चादर लपेटलेल्या अवस्थेत टॉपलेस फोटोज शेअर केले होते.

Srishty Rode | Instagram

सृष्टी ही टीव्हीवरील छोटी बहू आणि पुनर्विवाह या मालिकांमुळे लाईमलाईटमध्ये आली. याशिवाय बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येही ती दिसली होती.

Srishty Rode | Instagram

सृष्टीचा मनिष नागदेवसोबत साखरपुडा झाला होता. दोघे चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण आता ते वेगळे झाले आहेत.

Srishty Rode | Instagram

सृष्टीचे अनेक हॉट, बोल्ड आणि किलर लूक चाहत्यांमध्ये व्हायरल झाले होते.

Srishty Rode | Instagram
Giant Wall Paintings in Panaji | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी क्लिक करा...