अभिनेत्री हिना खानची गोव्यात मौजमजा

Akshay Nirmale

गोवा व्हेकेशन

टीव्ही अभिनेत्री हिना खानने तिच्या गोवा व्हेकेशनचे फोटोज, व्हिडिओज इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.

Hina Khan | Instagram

गोव्याविषयी मत

गोव्यातील एक दिवस. उत्तम अन्न, उत्तम सोबत आणि उत्तम वातावरण... अशी कॅप्शनही तिने दिली आहे.

Hina Khan | Instagram

जंपसूट

या फोटोमध्ये हिनाने जंपसूट परिधान केल्याचे दिसते.

Hina Khan | Instagram

लूक

स्टिलेटोस, गॉगल्स, कानातील आभुषणे आणि मनगटी घड्याळ, मोकळे केस असा तिचा लूक आहे.

Hina Khan | Instagram

नेट वर्थ

हिनाची एकूण संपत्ती 52 कोटी रूपये इतकी आहे.

Hina Khan | Instagram

पोलिसाच्या भुमिकेत

आगामी काळात हिना तिच्या सेव्हन वन या वेबसीरीजमध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भुमिकेत दिसणार आहे.

Hina Khan | Instagram

डेटिंग

2014 पासून हिना खान रॉकी जयस्वाल याला डेट करत आहे. रॉकी हा हिनाच्या ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचा कार्यकारी निर्माता आहे.

Hina Khan | Instagram
Goa State Tree - Terminalia Eliptica | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...