दिवसाला 15 ऑडिशन्स अन् एक बिस्किटपुडा... स्ट्रगलनंतर आता लोक ओळखू लागले...

गोमंतक ऑनलाईन टीम

स्ट्रगलिंगचा काळ

एका मुलाखतीत रतीने तिचा प्रवास उलगडला आहे. रती छोट्या शहरातून मुंबईत आली. त्यामुळे तिचा स्ट्रगलिंगचा काळ खूप कठिण होता. वन रूम किचनमध्ये ती राहत होती.

Rati Pandey | Instagram

केवळ बिस्किटांवर पोट भरले

पैसे नसल्याने दिवसभर फक्त बिस्किटे खात होते, असेही तिने म्हटले आहे. पण आता लोक तिला तिच्या कामामुळे ओळखू लागले आहेत.

Rati Pandey | Instagram

एक महिन्याची मुदत

स्वत:ला सिद्ध करण्यासाठी माझ्या वडिलांकडून एक महिन्याचा वेळ घेतला होता, असे तिने सांगितले आहे. माझ्या संघर्षाबद्दल पालकांना माहिती नव्हती.

Rati Pandey | Instagram

दररोज 15 ऑडिशन्स

बऱ्याचदा बसऐवजी चालत प्रवास करावा लागायचा. दररोज 10 ते 15 ऑडिशनला जायचे, असेही ती म्हणते.

Rati Pandey | Instagram

दोन महिन्यांनी मिळाला शो

सुदैवाने, मला 2 महिन्यांत शो मिळाला आणि मला काम करायला सुरुवात झाली, असे रती सांगते.

Rati Pandey | Instagram

मालिका

रतीने मिले जब हम तुम, हिटलर दिदी, पोरस या मालिकांमध्ये काम केले आहे. मेहनतीच्या जोरावर रतीने इंडस्ट्रीत स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला.

Rati Pandey | Instagram

नेटवर्थ

रतीकडे आज 7 कोटींहून अधिक संपत्ती आहे.

Rati Pandey | Instagram
Janhvi Kapoor | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...