Nia Sharma चे गोव्यात न्यू ईयर सेलिब्रेशन

Akshay Nirmale

टीव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्माने तिच्या नवीन वर्षाची सुरवात गोव्यात केली आहे.

Nia Sharma | Dainik Gomantak

नियाने गोव्यातील तिच्या व्हेकेशनचे फोटोज, व्हिडिओज शेअर केले आहेत.

Nia Sharma | Dainik Gomantak

गुलाबी रंगाच्या फ्रंट कट क्रॉप टॉप आणि गुलाबी स्कर्टमध्ये निया सिझलिंग दिसत आहे.

Nia Sharma | Dainik Gomantak

बोटीवर बसून समुद्रात सफरीचा आनंद घेताना ती दिसते.

Nia Sharma | Dainik Gomantak

बोटीवर टायटॅनिक चित्रपटातील पोजही तिने दिली आहे.

Nia Sharma | Dainik Gomantak

गोव्याच्या बीचवर ब्लॅक बिकिनीमधील तिचे फोटोही तिने शेअर केले आहेत.

Nia Sharma | Dainik Gomantak

नियाने तिच्या आईसोबत ही गोवा टुर केली आहे.

Nia Sharma | Dainik Gomantak
Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...