Miesha Iyer टीव्हीवरील ब्युटी डिव्हा

गोमंतक ऑनलाईन टीम

सोशल मीडियात सक्रीय

टीव्ही अभिनेत्री मायशा अय्यर ही सोशल मीडियात नेहमी सक्रिय असते.

Miesha Iyer | Instagram

फोटो व्हायरल

मायशाचे सोशल मीडियातील अनेक फोटोज, व्हिडिओज नेहमी व्हायरल होत असतात.

Miesha Iyer | Instagram

फॉलोअर्स

मायशाला इन्स्टाग्रामवर 10 लाख फॉलोअर्स आहेत.

Miesha Iyer | Instagram

टीव्हीवर काम

एम टिव्हीवरील स्प्लिट व्हिला या रिअॅलिटी शोमुळे मायशा चर्चेत आली होती.

Miesha Iyer | Instagram

विविध शोज

एस ऑफ स्पेस या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सीझनमध्येही ती सहभागी झाली होती.

Miesha Iyer | Instagram

ब्युटी डिव्हा

बिग बॉस या शोमध्येही ती होती. या शोमधून या ब्युटी डिव्हाने लक्ष वेधून घेतले होते.

Miesha Iyer | Instagram

रिलेशनशिप

तिचा बिग बॉस 15 मधील साथीदार ईशान सेहगल याच्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.

Miesha Iyer | Instagram
Bimal Patel | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी