चल लग्न करूया म्हणत, अभिनेत्रीने गोव्यात बांधली लग्नगाठ

Pramod Yadav

'ये है मोहब्बतें'मधून प्रसिद्ध झालेली टीव्ही अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने तिचा प्रेयकर चिराग बाटलीवालासोबत लग्नगाठ बांधली आहे.

Krishna Mukherjee Chirag Batliwala | Instagram

13 मार्च 2023 रोजी कृष्णा मुखर्जी यांनी आधी बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न केले आणि नंतर दोघांनी पारशी रितीरिवाजांनुसार लग्न केले.

Krishna Mukherjee Chirag Batliwala | Instagram

अभिनेत्री कृष्णा मुखर्जीचा पती चिराग बाटलीवाला पारशी कुटुंबातील आहे.

Krishna Mukherjee Chirag Batliwala | Instagram

मांडवी नदीतील दोघांचे क्रुजवरील फोटो समोर आले आहेत.

Krishna Mukherjee Chirag Batliwala | Instagram

बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न केल्यानंतर,

Krishna Mukherjee Chirag Batliwala | Instagram

त्यांनी पारशी रितीरिवाजांनुसार देखील लग्न केले.

Krishna Mukherjee Chirag Batliwala | Instagram

दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Krishna Mukherjee Chirag Batliwala | Instagram

कृष्णा मुखर्जी आणि चिराग बाटलीवाला यांच्या लग्नाला अनेक टीव्ही सेलेब्ज उपस्थित होते.

Krishna Mukherjee Chirag Batliwala | Instagram

लग्नापूर्वी चिरागने कृष्णाला प्रपोज देखील केला. कृष्णाने शेअर केलेल्या एका फोटोला चल लग्न करूया असे कॅप्शन दिले आहे.

Krishna Mukherjee Chirag Batliwala | Instagram
Deepika Padukone | Dainik Gomantak