गोवा, वाईन आणि Hina Khan

Akshay Nirmale

फॅशनिस्टा

हिनाने विविध फोटोशुट्समधील लूक व्हायरल होत असतात. पारंपरिक अनारकली कुर्ता असो की कॅज्युअल बीचवेअर, हिना सर्व आऊटफिट्समध्ये लक्ष वेधून घेते.

Hina Khan | Instagram

वाईनचा आनंद

नव्या पोस्टमध्ये हिना समुद्रकिनाऱ्यावर आनंद लुटताना, वाईन पिताना दिसते. हिनाने तिच्या डिशचा फोटोही शेअर केला आहे.

Hina Khan | Instagram

लूक

हिनाने स्लीव्हलेस काफ्तान स्टाईल जॅकेट टॉप आणि मॅचिंग शॉर्ट परिधान केली आहे. याशिवाय गोल्डन हूर इअररिंग्ज, व्हाईट फ्लॅट्स, अंगठी, ओव्हरसाईज सनग्लासेस असा लूक तिने केला आहे.

Hina Khan | Instagram

शुक्रवारपासून गोव्यात

शुक्रवारीच हिनाने चला गोव्याला जाऊ, या कॅप्शनसह अनेक फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

Hina khan's dish | Instagram

नेट वर्थ

हिना ही टिव्हीवरील श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची एकूण संपत्ती 52 कोटी रूपये इतकी आहे.

Hina Khan | Instagram

फॉलोअर्स

हिनाला इन्स्टाग्रामवर 1 कोटी 89 लाख 17 हजार फॉलोअर्स आहेत.

Hina Khan | Instagram

आगामी प्रोजेक्ट

आगामी काळात हिना टिव्हीवरील विविध रिअॅलिटी शोजसह विविध वेबसीरीजमध्येही महत्वाच्या भुमिकांमध्ये दिसणार आहे.

Hina Khan | Instagram
Tambadi Surla Temple | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...