5 रुपयांची गोष्ट करेल काम; पिंपल्सला म्हणाल 'कायमचा राम-राम'

Akshata Chhatre

तुरटी

महागड्या क्रीम्स, सलाईन ट्रीटमेंट्स किंवा केमिकलयुक्त उत्पादनांवर भर देण्याऐवजी, आपल्या घरात सहज उपलब्ध असलेला एक घटक अनेक त्वचासंबंधी समस्यांवर परिणामकारक ठरू शकतो तो म्हणजे तुरटी.

turti uses for face| home remedy for pimple | Dainik Gomantak

प्रभावी

आपण अनेकदा तिचा उपयोग फोडांवर लावण्यासाठी, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी किंवा केसांवरील उपचारात करतो, मात्र त्वचेच्या आरोग्यासाठीसुद्धा ती तेवढीच प्रभावी आहे.

turti uses for face| home remedy for pimple | Dainik Gomantak

अँटीसेप्टिक गुणधर्म

तुरटीमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे त्वचेला मुरुमांपासून सुरकुत्यांपर्यंत विविध समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

turti uses for face| home remedy for pimple | Dainik Gomantak

चेहऱ्यावर थंडावा

गुलाबपाणी, ग्लिसरीन आणि तुरटीची पावडर मिसळून बनवलेली पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास मुरुमं करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि चेहऱ्यावर थंडावा मिळतो.

turti uses for face| home remedy for pimple | Dainik Gomantak

तेलकट चेहरा

तेलकट त्वचेसाठीही तुरटी अत्यंत फायदेशीर आहे. त्वचेतील अतिरिक्त ओलसरता ती शोषून घेते, पण त्वचा कोरडी होत नाही. परिणामी चेहरा मृदू आणि संतुलित राहतो.

turti uses for face| home remedy for pimple | Dainik Gomantak

स्किन ब्राइटनिंग

तुरटीमध्ये असलेले स्किन ब्राइटनिंग गुणधर्म त्वचेला उजळपणा देतात. सतत उन्हात वावरल्याने झालेलं टॅनिंग हळूहळू कमी होतं.

turti uses for face| home remedy for pimple | Dainik Gomantak

रक्ताभिसरण

याशिवाय तुरटी रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेला आवश्यक पोषण आणि ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे डाग, ठिपके, काळसरपणा यामध्येही लक्षणीय घट होते.

turti uses for face| home remedy for pimple | Dainik Gomantak

डायबिटीज असलेल्या माणसांनी जेवणाआधी की जेवणानंतर गोड खावं?

आणखीन बघा