Kavya Powar
हळद रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करते.
रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास हळदीचे पाणी प्यायल्यास त्याचे अनेक फायदे होऊ शकतात.
पोटाशी संबंधित समस्यांवर हळदीचे पाणी फायदेशीर आहे.
खराब पचन सुधारण्यात हळदीचे पाणी महत्त्वाची भूमिका बजावते.
हळदीच्या पाण्यात त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्याची ताकद असते.
सकाळी लवकर हे पाणी प्यायल्यास फायदा होतो.
हळदीचे पाणी केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.