पी हळद अन् हो गोरी! हळदीच्या दुधाचे चेहऱ्याला होतात 'हे' फायदे

Kavya Powar

त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धती वापरतात.

Turmeric Milk Benefits | Dainik Gomantak

यासाठी इतर कॉस्मेटिक क्रीम्सवर अनेक घरगुती पद्धतींचा पण ते वापर करतात.

Turmeric Milk Benefits | Dainik Gomantak

हळदीचे दूध चेहऱ्याला लावल्याने किंवा प्यायल्याने पण खूप फायदा होतो

Turmeric Milk Benefits | Dainik Gomantak

तेलकट त्वचा

तेलकट त्वचेपासून मुक्तता होते

Turmeric Milk Benefits | Dainik Gomantak

पुरळ कमी होतात

हळदीचे दूध प्यायल्याने चेहऱ्यावरील पुरळ कमी होतात

Turmeric Milk Benefits | Dainik Gomantak

मुरुम कमी होतात

याच्या नियमित सेवनाने मुरूमांचा त्रासही कमी होतो

Turmeric Milk Benefits | Dainik Gomantak

टॅनिंग

यामुळे टॅनिंग कमी होऊन चेहरा उजळतो

Turmeric Milk Benefits | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak