तणाव दूर करणारी हळद

गोमन्तक डिजिटल टीम

हळदीला आयुर्वेदात औषधीयुक्त पदार्थ म्हणुन वापर केला जातो. 

Turmeric | Dainik gomantak

स्वयंपाकघरात हळदीचा वापर मसाला म्हणुन केला जातो. 

Turmeric | Dainik gomantak

नाभीमध्ये हळद लावल्यास तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होतो.

Turmeric | Dainik gomantak

ज्योतिषशास्त्रानुसार नाभीला शरीरातील केंद्र आणि शक्तिशाली बिंदू मानले गेले आहे.

Turmeric | Dainik gomantak

त्यावर हळद लावल्याने शरीरातील ऊर्जेचा प्रवाह सक्रिय आणि संतुलित होतो.

Turmeric | Dainik gomantak

रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे शरीराला कोणत्याही प्रकारे संसर्ग होत नाही.

Turmeric | Dainik gomantak

आजारी पडल्यास दुधात हळद घालुन सेवन केले जाते.

Turmeric | Dainik gomantak
Moong dal | Dainik gomantak
अजून बघण्यासाठी