Kavya Powar
अनेकांना आपले वाढलेले वजन त्रासदायक ठरते.
त्यासाठी आपल्यापैकी खुपजण घरगुती उपाय करत असतात
यापैकीच एक म्हणजे सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात हळद टाकून पिणे
रोज कोमट पाण्यात हळद टाकून प्यायल्याने वजन कमी होण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते
हळदीमध्ये अॅंटीऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्तीही मजबूत होते
हळदीच्या पाण्याने शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न होऊन वेटलॉस होण्यास मदत होते
पण यासाठी तुम्हाला हा उपाय किमान महिनाभर सातत्याने करत राहणे गरजेचे आहे