गोव्यात ट्राय करा 'हे' अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स

Akshay Nirmale

स्नॉर्कलिंग आणि स्कूबा-डायव्हिंग

स्नॉर्कलिंग आणि स्कुबा डायव्हिंग याद्वारे समुद्राखालील दुनिया कोरल रीफ, रंगबिरंगी मासे पाहता येतात. यावेळी सोबत प्रशिक्षकही असतात.

Snorkeling | Google Image

पॅरासेलिंग

पॅरासेलिंगमध्ये समुद्रातील बोटीतून एका पॅराशुटमध्ये बसवून आकाशात सोडले जाते. यात पॅराशुटची दोरी बोटीला बांधलेली असते.

Paraceiling | Google Image

पॅराग्लायडिंग

पॅराग्लायडिंगमध्ये तुम्हाला पॅराशुटद्वारे आकाशातून विहार करता येतो. यावेळी सोबत प्रशिक्षकही असतात.

Paragliding | Google Image

बंजी जंपिंग

यामध्ये तुम्हाला दोरी बांधली जाते आणि उंचावरून उडी मारायची असते. गोव्यातील मये तलाव येथे हा अनुभव घेता येतो.

Bungee Jumping | Google Image

वॉटर स्कीइंग

या स्कीला बांधलेल्या एका दोरीचे दुसरे टोक स्पीडबोटीला बांधलेले असते. समुद्रात वेगाने जाताना संतुलन साधत या खेळाचा आनंद घेतात.

Adventure Sports in Goa | Google Image

सर्फिंग आणि विंड-सर्फिंग

सर्फिंगमध्ये लाटांवर स्वार होतात. विंडसर्फिंगमध्ये एका बाजूला काईट असतो. विंडसर्फिंग तुलनेत अवघड आहे. ठराविक बीचवर हे वॉटर स्पोर्ट आहेत.

surfing | Google Image

याशिवाय जेट स्की, बनाना राईड, कयाकिंग या वॉटर स्पोर्ट्सचाही गोव्यात आनंद घेता येतो.

Jet ski | Google Image
Betalbatim Beach, Goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...