चहाची चव वाढवतील 'हे' 7 पदार्थ

Puja Bonkile

चहा

अनेक लोकांची सकाळची सुरुवात ही चहाने होते.

Tea | Dainik Gomantak

चहाची चव

पण चहा हा चवीचा नसेल तर चहाची मज्जाच जाते.

Tea | Dainik Gomantak

चहाची चव कशी वाढवावी

चहामध्ये काही गोष्टी मिक्स केल्यास चवीसह आरोग्यही वाढते.

Herbal Tea benefits | Dainik Gomantak

दालचिनी

चहामध्ये दालचिनी टाकून प्यायल्याने चहाची चव वाढते.

dalchini | Dainik Gomantak

केसर

केसर टाकल्यास चहाचा सुगंध वाढतो.

saffron | Dainik Gomantak

आलं

आल्याचा चहा आरोग्यदायी असतो.

Ginger | Dainik Gomantak

लवंग

चहामध्ये लवंग टाकून पिल्यास सर्दी, खोकला कमी होउ शकतो.

Cloves Benefits | Dainik Gomantak

तुळस

तुळशीची पाने चहात उकळून पिल्यास त्याची चव वाढते.

basil | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak
येथे क्लिक करा