19 जून रोजी घडणार मोठी घटना! आकाशात 'हे' ग्रह येणार एकत्र

Sameer Panditrao

दुर्मीळ क्षण

१९ जूनला एक अद्भुत खगोलीय घटना घडणार आहे.

Conjunction of Moon Saturn and Neptune | Dainik Gomantak

तीन ग्रह

चंद्र, शनि आणि नेपच्यून हे तीन ग्रह एकत्र एका रेषेत दिसणार आहेत.

Conjunction of Moon Saturn and Neptune | Dainik Gomantak

चंद्र

चंद्र आपल्या पृथ्वीच्या सर्वात जवळचा उपग्रह आहे. या दिवशी तो शनि व नेपच्यूनच्या अगदी जवळ येईल, ज्यामुळे आकाशात त्रिकोण तयार होईल.

Conjunction of Moon Saturn and Neptune | Dainik Gomantak

शनि

शनि हा आपल्या सौरमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे.

Conjunction of Moon Saturn and Neptune | Dainik Gomantak

नेपच्यून

अतिशय दूरचा नेपच्यूनसहसा नजरेस पडत नाही, पण १९ जूनला तो दिसेल.

Conjunction of Moon Saturn and Neptune | Dainik Gomantak

कसा पाहाल?

संध्याकाळ पूर्व-दक्षिण दिशेकडे लक्ष ठेवा, हा त्रिकोण दिसेल.

Conjunction of Moon Saturn and Neptune | Dainik Gomantak

शास्त्रज्ञ व खगोलप्रेमींसाठी पर्वणी

ही घटना शास्त्रज्ञ, विद्यार्थ्यांमध्ये आणि खगोलप्रेमींमध्ये विशेष आकर्षणाचा विषय आहे.

आणखी पहा