Kavya Powar
YouTube हे व्हिडिओ पाहण्याचे सर्वांचे आवडते माध्यम आहे.
जगातील प्रत्येक विषयावरचे व्हिडिओ YouTube वर उपलब्ध आहेत.
पण बऱ्याचदा युट्यूबवरील Ads आपल्याला त्रासदायक वाटतात.
पण तुम्ही Ads शिवायही व्हिडिओ पाहू शकता.
जर तुम्ही लॅपटॉप/पीसी वरून व्हिडिओ पाहत असाल तर क्रोम ब्राऊजरमधून युट्यूब सुरू करा.
व्हिडिओ सुरू करून त्याच्या URLमध्ये Yout-ube मध्ये T नंतर - द्या.
यानंतर तुम्हाला Ads दिसणे बंद होईल.
हीच गोष्ट तुम्हाला मोबाईल मध्ये सुद्धा करावी लागेल.
अशाप्रकारे तुम्ही लॅपटॉप/पीसी किंवा मोबाईलवर विना जाहिरात व्हिडिओ पाहू शकता.