गोमन्तक डिजिटल टीम
पांढरे कपड्यांवरचे डाग घालवण्यासाठी तुम्ही हे ट्राय करू शकता.
डिटर्जंटमध्ये एक कप लिंबाचा रस मिसळून, त्यानंतर डाग लागलेले कपडे धुवावे.
डाग लागलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावून त्यावरच रफ करावे व त्यानंतर ते धुवून काढावेत
डाग लागलेल्या कपड्यांना पहिले स्वच्छ धुऊन काढावे व त्यानंतर विनेगरच्या पाण्याने धुवावेत
बेकिंग सोडा डागावरती लावून त्याला ब्रशने घासावे व काहीवेळा नंतर गरम पाण्यामध्ये धुऊन काढावे
डागावरती मीठ लावून, त्याला लिंबाने घासून आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन काढावे.
कपडे गरम पाण्यामध्ये काही वेळ भिजवून ठेवा, नंतर साबण लावून डाग घालवा.