Sameer Panditrao
हिवाळ्यासाठी ओव्हरसाईज स्वेटर हा सर्वात चांगला पर्याय आहे. लेगिंग्ज किंवा स्किनी जीन्ससोबत घालून तुम्ही स्टायलिश दिसाल.
हिवाळ्यात लेदर किंवा सुएडचे नी-लेंथ किंवा अँकल बूट्स घालून स्टायलिश राहा. कॅज्युअल किंवा फॉर्मल लुकसाठी हे परफेक्ट आहेत.
स्कार्फ लूकला क्लासी बनवतो. जाड विणीचे किंवा प्रिंटेड स्कार्फ हिवाळ्यासाठी योग्य आहेत.
स्टायलिश बीनीज किंवा टोपी घालून तुमचा लूक अधिक आकर्षक बनवा. त्याचबरोबर तुमच्या डोक्याला उबदार ठेवा.
फॉक्स फर जॅकेट्स तुमच्या लूकमध्ये लक्झरी आणि उबदारपणा आणतात. कॅज्युअल आणि फॉर्मल दोन्ही प्रसंगांसाठी योग्य.
ग्लोव्हज, कानाला लावायचे इअरमफ्स आणि सॉक्स केवळ गरम ठेवत नाहीत तर स्टायलिशही दिसतात.
थिक किंवा फ्लीस-लाइन असलेले जीन्स घाला. बूट्स आणि जॅकेट्ससोबत त्याला पेअर करा.