Kavya Powar
सध्या अनेकजण जीममध्ये ट्रेडमीलवर व्यायाम करणे पसंत करतात
पण जर तुम्ही पहिल्यांदा ट्रेडमील वापरत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे
जर तुम्ही पहिल्यांदा ट्रेडमिलचा वापर करत असाल तर स्पीडकडे खास लक्ष ठेवा
जिम ट्रेनरच्या देखरेखीत ट्रेडमील वापरा.
जर तुमच्या हृदयाचे ठोकेही वाढले असतील तर लगेच व्यायाम थांबवा.
ट्रेडमीलवर धावणाऱ्यांनी स्टिरॉइड्स असलेले प्रोटीन टाळावे.