महिलेपासून 'पुरुष' बनलेली 'जहाद' बनली आई

Puja Bonkile

उत्तर केरळमध्ये ट्रान्सजेंडर जोडी जहाद आणि जिया पावल यांनी बुधवारी  एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

Kerala Trans Couple Baby | Dainik Gomantak

 माहिती सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आहे. 

Kerala Trans Couple Baby | Dainik Gomantak

जहाद बाळाला जन्म देणारा पहिला ट्रांसमॅन ठरला आहे. 

Kerala Trans Couple Baby | Dainik Gomantak

मूल आणि तिचा जोडीदार जहाद दोघेही निरोगी आहेत

Kerala Trans Couple Baby | Dainik Gomantak

या जोडप्याने नवजात मुलाची लिंग ओळख उघड करण्यास नकार दिला

Kerala Trans Couple Baby | Dainik Gomantak

बाळाला जन्म देणारे भारतातील पहिले ट्रांसमॅन ठरले आहेत. 

Kerala Trans Couple Baby | Dainik Gomantak

जिया आणि जहाद गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत होते.

Kerala Trans Couple Baby | Dainik Gomantak

या जोडप्याने शस्त्रक्रियेद्वारे लिंग बदलले होते

Kerala Trans Couple Baby | Dainik Gomantak

भारतात पहिल्यादांच अशी घटना घडली आहे.

Kerala Trans Couple Baby | Dainik Gomantak
valentine day | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.