'ट्रेलगार्ड एआय' असा वाचवेल प्राणी अन् मानवाचा जीव

दैनिक गोमन्तक

मानव आणि वन्यप्राण्यांचा संघर्ष

मानव आणि वन्यप्राण्यांचा संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Animal | Dainik Gomantak

जीव

यामध्ये मानवांचा आणि प्राण्यांचा दोघांचा जीव धोक्यात असलेला दिसून येतो.

Animal | Dainik Gomantak

नैसर्गिक अधिवास

वाघ, हत्ती, बिबट्या यासारखे प्राणी आपला नैसर्गिक आधिवास सोडून मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात.

Animal | Dainik Gomantak

संरक्षण

आता ट्रेलगार्ड एआय ही प्रणाली हा संघर्ष टाळण्यासाठी आणि वन्यजीवांचा संरक्षण करण्यासाठी आणली जात आहे.

Animal | Dainik Gomantak

अधिवास

ट्रेलगार्ड एआय प्राण्यांचे फोटो संबंधित अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर पाठवते. त्यामुळे प्राणी जर आपला अधिवास सोडून बाहेर जात असतील त्यांना रोखता येऊ शकते.

Animal | Dainik Gomantak

दक्षिण आफ्रिका

सुरुवातीला हे तंत्रज्ञान दक्षिण आफ्रिकेत वापरले गेले आहे.

Animal | Dainik Gomantak

संघर्ष

आता भारतात ही प्रणाली वापरुन मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Animal | Dainik Gomantak

वाढत्या वयात मुलांसाठी 'या' गोष्टी महत्वाच्या

Kids | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी